दिवे लागले रे दिवे लागले…
‘अक्षरनामा’चा हा पहिलावहिला दिवाळी अंक. या अंकाची मुख्य कल्पना ‘माणूस, त्याचा विचार आणि त्याचं काम’ ही आहे. तीन प्रमुख विभाग असलेल्या या अंकातून प्रकाशाचे काही उत्साहवर्धक कवडसे पकडण्याचा आत्मविश्वास वाचकांमध्ये येवो. त्यांचा आसंमत मांगल्यमय विचारानं उजळून जावो....