टपल्या
आता सरसंघचालक मोहन भागवत काय म्हणतील, ओळखा पाहू? ते म्हणतील, ‘शिरच्छेदाला विरोध आहे, कोणतंही हिंसक कृत्य होता कामा नये. पण, राम मंदिर झालंच पाहिजे.’ त्यांच्या अनुयायांना अलीकडचं, सामोपचाराचं, सबुरीचं काही ऐकायची, मनावर घ्यायची सवय नसते, झालंच पाहिजे, हे कळीचं वाक्य, तो आदेश. कोणी ना कोणी असं भडकवणारं बोलत राहायचं, मग हे थोडं पाणी मारतात, अशी इंचाइंचाने आग पुढे पेटवत न्यायची....