‘खिडकी कलेक्टिव्ह’चे पंचपंडित ही पुरोगामित्वाच्या नावाखाली शत्रूच्या वळचणीला बसून, त्याच्या गुलामगिरीचे पोवाडे गाणारी नवी जमात आहे!
हैदराबाद संस्थानामध्ये विद्रोह करणाऱ्यांना मध्ययुगीन दंड आणि शिक्षा दिली जात असे. तरीही अनेक स्वातंत्र्यसैनिक निर्भयपणे निजामाविरोधात लढले. त्याची भयानक मोठी किंमतही त्यांनी मोजली. काहींना आपले प्राण गमवावे लागेल, काहींना आपले नातवाईक गमवावे लागले. त्यांच्याबाबत या पंचपंडितांची काय भूमिका आहे, तर ते अन्यायी, अत्याचारी होते, ही! व्वा, रे संशोधन, वा रे अभ्यास!...