सरदार पटेलांच्या हातात जम्मू-काश्मीरविषयक धोरण असते, तर इतिहासाचा प्रवाह किंचित बदलला असता खरा, पण फारसा बदलला नसता…
१९५०च्या दशकात नेहरूंनी शेख अब्दुल्ला यांचे सरकार बरखास्त केले, तसेच जम्मू-काश्मीरला भारताच्या अधिक प्रमाणात जोडून घेण्यासाठी घटनात्मक हालचाली केल्या. पटेल असते, तर कदाचित शेख अब्दुल्लांच्या वर अधिक नियंत्रण ठेवले गेले असते आणि जम्मू-काश्मीरचे भारताशी असलेले घटनात्मक संबंध अधिक वेगळे राहिले असते. इतिहासाचा प्रवाह किंचित बदलला असता खरा, पण फारसा बदलला नसता...