सरांनी चॅनेल चालू ठेवला आणि मिरॅकल घडलं. त्यांचं बीपी एकदम नॉर्मल झालं...
२०१४ पासून भारत जगातली महासत्ता होतो आहे म्हणूनच चीन चिडला आहे. लदाखमध्ये त्यांनी भारताची माणसं मारली आहेत. पण लक्षात घ्या की, अब्जावधी डॉलर खर्च करून, हज्जारो विमानं वापरून, लक्षावधी सैनिक पेरूनही त्यांना फक्त २० सैनिकच मारता आले. यावरून भारताची ताकद लक्षात येते. वीस माणसं मेली असा टाहो शरद पवार, राहुल गांधी, ममता बॅनर्जी फोडत आहेत. पण फक्त वीसच माणसं मेली हे सत्य ते सांगत नाहीत. ते मी तुम्हाला सांगत आहे...