‘जो राम के काम ना आये, वो बेकार जवानी है...’
६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद तोडण्याच्या घटनेत बजरंग दलाचे कार्यकर्ते आघाडीवर होते. बाबरी विध्वंसाने देश हादरला, परंतु पी.व्ही नरसिंहराव यांचा या घटनेबाबतच दृष्टीकोन मात्र सारेच संदिग्ध ठेवणारा होता. चार दिवसांनंतर, १० डिसेंबर १९९२ रोजी, त्यांच्या सरकारने बजरंग दल, विहिंप आणि रा.स्व.संघावर बंदी घालणारा आदेश जारी केला. पण या संघटनांशी बोलणी करताना त्यांचा सूर मवाळ होता...