गांधी : नाकारता येतो, धिक्कारताही येतो, पण तरीही आडवा येतोच!
गांधींना नाकारता येतं, धिक्कारताही येतं, पण तरीही सन्मार्गाचा, चांगुलपणाचा, माणुसकीचा, उदात्तेचा, नि:स्वार्थतेचा, स्वावलंबनाचा, शारीरिक कष्टांचा, शांतीचा, सुख-समृद्धीचा, ऐशोषारामाचा, भ्रष्टाचाराचा, अन्याय-अत्याचाराचा, नीतीमत्तेचा, लोकशाहीचा, स्वातंत्र्याचा, देशभक्तीचा, परमत सहिष्णुतेचा विषय आला की, गांधी आडवे येतात. मार्ग दाखवतात. भलेही मग आपण त्यांच्या सोबत असू नसू, त्यांचे समर्थक असू नसू. ...