अजूनकाही
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं काल पुण्यात वयाच्या ९९व्या वर्षी अल्पशा आजारानं निधन झालं. लहानपणापासूनच ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रानं झपाटून गेले होते. पुढे तोच त्यांचा ध्यास, श्वास बनला. वयाच्या पस्तिसाव्या वर्षी त्यांनी ‘राजा शिवछत्रपति’ (१९५७) हे शिवाजी महाराजांचं रसाळ, शाहिरी चरित्र लिहिलं. या चरित्रानं महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांना शिवचरित्राची गोडी लावली. शिवाजी महाराजांची ओळख करून दिली. महाराष्ट्रात आजही या चरित्राचा लोकप्रिय पुस्तकांमध्ये समावेश केला जातो. त्याच्या आजवर अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हाच जीवनमंत्र बनलेल्या बाबासाहेबांची ‘आयबीएन-लोकमत’चे तत्कालिन संपादक निखिल वागळे यांनी १० वर्षांपूर्वी म्हणजे ७ मे २०११ रोजी घेतलेली ही मुलाखत...
बाबासाहेब हे महाराष्ट्रातलं एक अदभुत व्यक्तिमत्त्व होतं. ते सतत उत्साहात आणि कामात व्यग्र असत. त्यांचा ध्यास आणि प्रवास उलगडून दाखवणारी ही प्रेरणादायी मुलाखत
.................................................................................................................................................................
भाग पहिला

भाग दुसरा

भाग तिसरा

भाग चौथा

भाग पाचवा

भाग सहावा

भाग सातवा

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment