उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत पूर्वानुभवावर मांडली गेलेली समीकरणे कोलमडल्याचे दिसले, जात-धर्माच्या पलीकडे जाऊन बरेच काही घडले...
नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकालांनी राजकीय समीक्षक-जाणकारांना मोठाच धक्का दिला. जनतेची नाराजी दृश्यमान असताना, भाजप आणि घटक पक्षांना घवघवीत यश मिळाले. यामागे, मोदी-योगींच्या करिश्म्याइतकाच सरकारी संस्थांवरच्या पोलादी नियंत्रणाचा मोठा वाटा होता. हे नियंत्रण जसे राजकीय कथनावर होते, तसेच निवडणूक प्रक्रियेवरही होते.......