सबसे ख़तरनाक
अवतारसिंग संधू उर्फ पाश या कवीची ‘सबसे ख़तरनाक’ ही कविता हिंदी भाषेच्या अभ्यासक्रमातून काढून टाकावी यासाठी दीनानाथ बात्रा यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्याचा काळच मोठा कठीण आहे. त्यामुळे ही कविता अभ्यासक्रमातून काढून टाकली जाऊ शकते. तिच्या वाचनावर बंदीही येऊ शकते. त्यामुळे ती आताच वाचून घेतलेली बरी.......