गोपाळकृष्ण गांधींवरील हल्ले येत्या काही आठवड्यांत अधिकाधिक वाढणार...
उपराष्ट्रपती पदासाठी गोपाळकृष्ण गांधींचं नाव नेमकं अशा वेळेस पुढे आलं आहे, जेव्हा डाव्यांचं बौद्धिक वर्चस्व झुगारून देण्यासाठी उजवी विचारसरणी अटीतटीचे प्रयत्न करत आहे आणि जेएनयूसारख्या संस्था या ‘देशद्रोह्यां’चे अड्डे आहेत, असं चित्र रंगवलं जात आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गरळ ओकलं जात आहे. या दोन विचारसरणींतील लढा जसजसा तीव्र होत जाईल, तसतशी द्वेषयुक्त चिखलफेक आणखी वाढत जाईल.......