अमेरिकेतील दोन टेक्नो हब्ज एकत्र कसे येत आहेत?
सिलिकॉन व्हॅलीबद्दल आपल्यापैकी बरेच जण जाणून किंवा ऐकून असतात. पण अमेरिकेत अजून एक असेच टेक्नो-हब आहे, सिऍटल व्हॅली नावाचे. त्याला ‘सिलिकॉन व्हॅली नॉर्थ’ असंही म्हणतात. तर अशा या सिलिकॉन व्हॅली आणि सिएटल व्हॅली या अमेरिकेच्या दोन टोकांवर असलेल्या टेक्नो-हबमधील अंतर झपाट्याने कमी होत आहे. खरं तर सिएटलला सिलिकॉनसारखं व्हायचं नाहीये, पण.......