मुसलमानांनी ‘समान नागरी कायद्या’ला इतकं का घाबरावं?
लोकशाहीत प्रत्येक नागरिक समान असतो आणि त्याचे अधिकारही समान असतात. त्यामुळे धार्मिक भावनेच्या नावाखाली कुठलाही धर्म आपल्या समाजातल्या लोकांना अधिकारांपासून वंचित करू शकत नाही. ही मूळ स्वरूपाची गोष्ट आहे. पर्सनल लॉ हटवल्यामुळे जर देशातल्या प्रत्येक महिलेला समान अधिकार मिळत असेल, प्रत्येक मुलाला उत्तराधिकार मिळत असेल आणि प्रत्येक व्यक्ती मूल दत्तक घेऊ शकत असेल, तर यात धर्माचा कुठे संबंध आला?.......