‘राजा’ने वाढवली ‘युवराजांची’ डोकेदुखी, तर शेठजींना ‘मोदी मॅजिकची उम्मीद’!
मिळवलं होतं. या निवडणुकीतही भाजपकडून याच मुद्यांसोबत कलम ३७०चंही भांडवल केलं जाईल आणि किल्लारीत झालेल्या अमित शहा यांच्या सभेतून भाजपचा राज्यासाठी तयार असलेला चुनावी अजेंडा स्पष्टही झाला आहे. येत्या काही दिवसांत लातूरात नरेंद्र मोदी यांची सभा अपेक्षित आहे. ही सभा मरगळ झटकत पक्षासाठी जादूची कांडी ठरेल, या आशेवर शेठजी आणि भाजपचा प्रवास सुरू आहे.......