आपण नवे क्षितीज गाठले नाही तर येणारी पिढी आपल्याला माफ करेल?
माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या समारोपाच्या भाषणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून अनेकांनी नर्मविनोदी, तिरकस, तिखट आणि विखारी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. मुस्लिमद्वेषाचं हे राजकारण अश्लाघ्य आहे. २०१५ मध्येही मुस्लीम समाजाचे प्रश्न आणि त्यातून मार्ग काढून समाजाचा करावयाचा विकास याविषयीच्या त्यांच्या भाषणाविषयीही उलटसुलट मत-मतांतरं व्यक्त झाली होती.......