हैदराबाद-दक्खनमधील हिंदू-मुसलमान द्वंद्वाला छेद देणारा जातीय राजकारणाचा इतिहास
आजही हैदराबाद येथील मुसलमानांच्या झालेल्या कथित हिंदूंच्या शोषणाची मांडणी प्रभावी आहे, त्याचे कारण आहे विविध राजकीय गटांमधले त्याबद्दलचे एकमत. पण मौखिक इतिहासात अशा प्रबळ एकवाक्यतेला छेद देण्याची क्षमता असते. मी गुरुजींना पोलीस कारवाईच्या दरम्यान आणि नंतर मुसलमानांविरुद्ध झालेल्या हिंसाचाराबद्दल विचारले, तेव्हा ‘तो घडला’, हे त्यांनी लगेच कबूल केले.......