जेव्हा स्त्रियांना कर्करोग होतो, तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते, नाही तर त्यांना ‘सोडून’ दिले जाते…
भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये दर्जेदार उपचारांचा अभाव, वैद्यकीय उपचारांचा अतोनात खर्च, सार्वजनिक रुग्णालयांमधील गर्दी, यामुळेदेखील रुग्ण उपचारांसाठी लवकर येत नाहीत. मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयातील कम्युनिटी फिजिशियन आणि सार्वजनिक आरोग्य संशोधक पार्थ शर्मा सांगतात, रुग्ण रुग्णालयात उशीरा येण्याचे एक कारण म्हणजे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये त्यांना मिळणारी वागणूक.......