डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजेला…
कसं हाय, आजच्या काळात खरं तर तुमचा विचार समाजात पोचवण्याची लय गरज हाय. पण ते पुस्तक वाचन, विचार जागर, व्याख्यान असल्या कार्यक्रमाला आता गर्दी होत नाही हो! मग आता एवढा खर्च करायचा आणि माणसं मात्र हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच! म्हणूनच हे जरा डॉल्बी-मिरवणुकीचं नियोजन केलंय. कसं असतंय, नाचायला मिळतंय म्हटल्यावर आजकालची पोरं कार्यक्रमाला यायला तयार होत्यात. .......