‘एकारलं कर्कश्शपण आणि (अ)सहिष्णुतेचं राजकियीकरण!’ - प्रवीण बर्दापूरकर
कितीही कटू असलं तरी सांगायलाच हवं की, मीडिया तोल ढळल्यासारखा वागतोय. मीडियामध्ये काही गंभीर लोक आहेत ते मीडियातून समाजाचे प्रश्न मांडण्याचा, राजकीय लाभांसाठी केलेले गैरव्यवहार, सत्तेतीच्या मस्तवालपणा, प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या गैरवापराची प्रकरणे उघडकीस आणत आहेत, पण त्यात सातत्य नाही आणि अनेकदा त्यामागे ‘वेगळं’ काही दडलेलं असल्याचे वास येत उग्रपणे येत असतात, हे फारच चिंताजनक आहे........