किंग करोना अमेरिकेची सत्त्वपरीक्षा पाहतो आहे!
करोनानंतर एकूण परिस्थिती पूर्वपदावर येण्याची गती संथ असेल, त्यासाठी कदाचित दोन वर्षं लागतील. परंतु अमेरिकेचे सत्व पूर्णतः बदललेले असेल. अमेरिकी लोक मोकळेढाकळे, सगळ्याचा स्वीकार करणारे, चिकित्सक, भटकंती करणारे, आणि धोके पत्करणारे असतात या धारणेला तडा गेलेला असेल. अमेरिकी व्यक्तिमत्त्वाचे जे खरे सत्त्व आहे, त्याला दिलेला तडा हे किंग करोनाने केलेले खरे नुकसान असेल!.......