संत गणपती महाराज : वऱ्हाड प्रांतातले ‘जोतीबा फुले’!
वारकरी संप्रदायातील क्रांतिकारी पाउल उचलून अखंड मानवजातीस ‘अ-जात’तेचा संदेश देणारे समाजसुधारक संत गणपती महाराज यांची आज (१२ जुलै) ७४वी पुण्यतिथी. त्यांनी पाऊणशे वर्षांपूर्वी अमरावती जिल्ह्यात, मंगरूळ दस्तगीर गावात जातिव्यवस्थेच्या विरोधात एल्गार पुकारला होता. त्यांच्या प्रयत्नानं ‘अजात’ हा पंथ निर्माण झाला. जो कुठलीही जात न मानता आजही सुरू आहे. आषाढ वारीच्या निमित्तानं हा लेख.......