भारतीय वृत्तपत्रे आपली ‘विश्वासार्हता’ बुलेट-ट्रेनच्या वेगाने गमावत आहेत...
भारतामधील बहुतांश वृत्तपत्रे सरकारचे ‘मुखपत्र’ बनून विरोधकांची ताकद कशी कमी करता येईल, यासाठी काम करत आहेत. काही वृत्तपत्रे मोठ्या हिरिरीने सरकारच्या हातात हात घालून, किंबहुना सरकारपेक्षा दोन पाऊल पुढे जाऊन काम करत आहेत. यातून त्यांना पैसे मिळाले असतील, पण त्यांनी आपली विश्वासार्हता दिवसागणिक गमावली. प्रसारमाध्यमांनी राज्यकर्त्यांवर वचक ठेवण्याची आणि वाचकांचे मार्गदर्शक म्हणून काम करण्याची आवश्यकता आहे.......