युद्धपरिस्थितीही आपल्या मुलांचं उज्ज्वल भवितव्य अबाधित राहण्याकरता शक्य तितके प्रयत्न करणारे युक्रेनचे शिक्षक, हेच या युद्धाचे ‘खरे नायक’ आहेत!
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला वर्ष उलटले तरी अद्याप युद्ध सुरूच आहे. त्यामुळे युक्रेनची वाताहत होऊन, त्यात तिथले शिक्षणक्षेत्र मोठ्या प्रमाणावर पोळले गेले आहे. मात्र, या कठीण प्रसंगातही तेथील शिक्षणक्षेत्राने हरेक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कसा केला आणि परिस्थितीला साजेसे शिक्षण कसे उपलब्ध करून दिले, याची ही प्रेरक आणि तितकीच हृद्य सत्यकथा! .......