तेलुगू सिनेमांत हैदराबादच्या इतिहासाचे जाणूनबुजून विकृतीकरण केले जाते…
तेलुगू सिनेमांत हिंदू-मुस्लीम संघर्ष सुलभीकरण करून मांडला जातो. जातीबद्दल बोलायचे झाले, तर तेलंगणाच्या सशस्त्र संघर्षावर दावे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांना अत्याचारी डोरांशी असलेले संबंध मान्य करावे लागतील. पर्यायाने ‘जुलमी मुस्लीम रझाकारां’च्या एकेरी कथेपासून दूर जावे लागेल आणि रझाकार व अत्याचारित शेतकरी यांच्यातील विविध संबंधांबद्दलही बोलावे लागेल. त्यामुळे ते टाळून बाकी सगळे केले जाते.......