प्रसारमाध्यमांतून कोविड-१९विषयी येणाऱ्या सनसनाटी बातम्यांवर विश्वास न ठेवण्यास अनेक कारणं आहेत.
सध्या प्रसारमाध्यमांत कोविड-१९विषयी येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवला, तर त्यातून दोन निष्कर्ष निघतात- १) कोविड-१९चा मृत्यूदर इतर कुठल्याही विषाणूपेक्षा खूप जास्त आहे. २) कोविड-१९चा विषाणू खूप जास्त गतीने आपला संसर्ग पसरवत आहे आणि करोनाग्रस्त लोकांची संख्या खूप झपाट्यानं वाढत आहे. पण या दोन्हीही निष्कर्षांवर आपण फारसा विश्वास ठेवू शकत नाही, ठेवू नये. का?.......