मणिपूरमध्ये तातडीनं शांतता प्रस्थापित करणं, ही राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारांची जबाबदारी आहे
ही केवळ तात्कालिक घटना आहेत. कदाचित अशा शेकडो-हजारो कॅमेऱ्यात कैद झालेल्या घटना इंटरनेट सुरू होण्याची वाट बघत असतील. जेव्हा इंटरनेट सुरू होईल, तेव्हा त्या बाहेर येऊन मणिपूरमधली रौद्र परिस्थिती समोर येईल. या घटनेवरून गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून मणिपूर हे राज्य कशा प्रकारे धगधगतंय याची लख्ख कल्पना येऊ शकते. या सगळ्याला सुरुवात झाली, ती एका सामान्य घटनेवरून.......