स्टॅन स्वामी यांच्या मृत्युला कोण जबाबदार आहे?
स्टॅन स्वामी यांनी आदिवासींना सशक्त करण्यासाठी आणि नक्षलवादाच्या आरोपांखाली अल्पवयीनांना केल्या जाणाऱ्या अटकेविरोधात लढण्यासाठी १५ वर्षांपूर्वी ‘बगइचा’ या संस्थेची स्थापना केली होती. तिच्या माध्यमातून त्यांनी अन्यायकारी विस्थापन, मानवाधिकारांचं उल्लंघन, अवैध जमीनग्रहण, या सरकारी धोरणांविरुद्ध सातत्यानं काम केलं. खऱ्या अर्थानं त्यांनीच मानवाधिकारांचं संरक्षण केलं आहे. पण त्याचाच सरकारला धोका वाटला.......