‘खतिजा’ ही माझ्या बंडखोरीची प्रेरणा होती!
मग माझ्या लक्षात आलं की, मुस्लीम समाजात स्त्रीला सहजासहजी स्त्री-पुरुष समानतेचा हक्क मिळणार नाही. यासाठी आहे त्या समाजव्यवस्थेविरुद्ध बंड केलं पाहिजे. ठीक आहे. पण एकट्यानंच बंड करण्याची माझी कुवत नाही. त्यासाठी मी कुणाचा तरी आधार शोधत होतो. मुस्लीम महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करावा ही माझी मानसिकता बनली. खतिजा ही माझ्या बंडखोरीची प्रेरणा होती!.......