कोबड गांधी : “नवउदारीकरणाच्या विरोधात उभे राहिल्याशिवाय बदल अशक्य आहे…”
मला विचाराल तर वैचारिकदृष्ट्या मी समाजवादावर विश्वास ठेवतो. सद्य परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी भांडवलशाहीकडे काहीही उत्तर नाही. खरं तर, भांडवलशाहीमुळे केवळ लोकांचे जीवनच दुरापास्त झाले नाही, तर तिने पर्यावरणाचेही अपरिमित नुकसान केले आहे. जर आपण ऐतिहासिकदृष्ट्या पाहिले तर दुसऱ्या कोणत्याही समाज व्यवस्थेच्या तुलनेत भांडवली समाजव्यवस्थेचे हात मानवी रक्ताने माखलेले आहेत.......