ऑनलाईन शिक्षण सर्वांना सर्वसमावेशक आणि सक्षम शिक्षण देऊ शकते काय?
अनेक मर्यादा आणि विषमतेसह ऑनलाईन शिक्षण सर्वांना सर्वसमावेशक आणि सक्षम शिक्षण देऊ शकते काय? हे असे होणार नाही अशा संशयास आपल्याला आधार आहे. संसाधनांची उपलब्धता न सुधारता व संसाधन उपलब्धतेच्या विषमतेच्या दरीवर उपाय न शोधता मोठ्या प्रमाणात ऑनलाइन शिक्षण प्रकल्प असा अचानकपणे सुरू केल्याने शिक्षणामधील विद्यमान सामाजिक-आर्थिक विषमता अधिक तीव्र होऊ शकते.......