आज भारतभरातले रस्ते क्रूर आणि रक्तरंजित खेळाची उत्साही मौज लुटण्याचे मुक्त रंगमंच बनले आहेत!
आजच्या सडक नाटकाच्या क्रौर्यातून भगवी वस्त्रं स्वत:लादेखील वाचवू शकत नाहीत. जमाव सज्ज आहेत. कुठलाही शहाणपणाचा कायदा या आग्यावेताळांना रोखू शकत नाहीये. भारतभरातले रस्ते हे आज या क्रूर आणि रक्तरंजित खेळाची उत्साही मौज लुटण्याचे मुक्त रंगमंच बनलेले आहेत. आपल्या रस्त्यांवर होणाऱ्या या हिंसेच्या मूर्ख पण कल्पक सादरीकरणासाठी आपण आता तयार राहिलं पाहिजे.......