‘सच कहूँ तो’ : नीना गुप्ताचे आत्मचरित्र प्रामाणिक असल्याचे जाणवते
नीना गुप्ता यांनी या आत्मचरित्रात बालपण, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून निघाल्यानंतर एक जबरदस्त प्रतिभाशाली अभिनेत्री होण्यापर्यंतचा प्रवास, अगदी वयाच्या साठाव्या वर्षीही एखादे पात्र ताकदीने उभे करणारी एक मनस्वी कलावंत, परंतु सामान्य स्त्रीप्रमाणेच भय, असुरक्षितता, शंका, महत्त्वाकांक्षा, स्वप्ने, आशा आणि इच्छा व प्रत्येक मानवी भावनांसह आपण कशा वावरतो, अशा अनेक गोष्टींविषयी मनमोकळेपणाने लिहिले आहे.......