‘व्हॉट्सअॅप’चे काय होणार? काय व्हायला हवे? काय आहे?
‘व्हॉट्सअॅप’चे काय होणार, हा मुद्दा भारतात सध्या चर्चेत आहे. केंद्र सरकारच्या नव्या ‘आय.टी. २०२१ नियमा’नुसार पाच कोटींवर ज्यांचे सबस्क्रायबर्स आहेत, अशा ‘समाज-माध्यम’ व्यवसायातील कंपन्यांना भारतात ‘जनसंपर्क अधिकारी’ नेमणे आवश्यक झाले आहे. पण हा मुद्दा केवळ एवढ्यापुरता सीमित नाही. तसे असते तर ‘व्हॉट्सअॅप’सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मला शासनाच्या एवढ्या छोट्या मागणीसाठी न्यायालयात धाव घ्यायची गरज पडली नसती!.......