राजिंदर भदौठ : ‘उनको हम तर्कशील लहर के नायक मानते है’
महाराष्ट्रात डॉ. दाभोलकरांनी संघटित पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे जे प्रचंड काम उभे केले आहे, याच कामाची प्रेरणा घेऊन आम्ही पंजाबमध्ये आम्हाला शक्य होईल तेवढे हे काम करतोय. पंजाबमध्ये आता या कामाला तसा विरोध होत नाही. परंतु या कामाला सुधारणावादी महाराष्ट्रामध्ये विरोध होतोय, याचे आम्हाला सखेद आश्चर्य वाटते.......