२१ उगवते तारे : तेजस ठाकरे, सुरज येंगडे, कुणाल कामरा, रणजितसिंह डिसले, कौस्तुभ विकास आमटे, राहुल घुले, राज कांबळे, उमर खालिद, सुजात आंबेडकर, कुणाल राऊत, रोहित पवार, आलिया भट, रिंकू राजगुरू...
महाराष्ट्रीयन आयकॉन्सबद्दलचं हे कॉफी टेबल बुक. हे आयकॉन्स् विविध क्षेत्रांतले आहेत. राजकारण, विज्ञान, अर्थशास्त्र, संशोधन, समाजकारण, साहित्य, खेळ, सिनेमा अशा सर्वच प्रभावी क्षेत्रांतल्या आयकॉन्सचा यात समावेश आहे. महाराष्ट्र दगडधोंड्यांचा खराच, पण नररत्नांची खाणही आहे. ही रत्ने या आयकॉन्समध्ये सापडतील. यात कुणाचाही नंबर लावलेला नाही. क्रमवारी नाही. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात अव्वल आहेच.......