‘लेखनमित्र’ : प्रमाणित व्यावहारिक मराठी लेखनासाठीचा उपयुक्त कोश
लिहित्या हातांनी आणि वाचत्या मनांनी नावाजलेला, न्याय-शासन व्यवहार संस्थांमध्ये रुळलेला, प्रकाशनसंस्थांनी अंतर्गत संपादनासाठी स्वीकारलेला, पत्रकार-माध्यमकर्मींच्या कार्यक्षेत्रात रुजलेला, लोककल्याणकारी संस्था-समूहांनी प्रशंसलेला उपयुक्त कोश. उपयोजित, व्यावहारिक लेखन हे ‘आंतरशाखीय’ प्रभावक्षेत्र आहे. बऱ्याच वेळा असे लेखन, संवाद हा इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमधून प्रभावीपणे करावा लागतो.......