कविता महाजन : ‘हॅपनिंग’ लेखिका
बंडखोर वाटणारी कविता महाजन आतून किती हळवी आणि संवेदनशील आहे, याची जाणीव तिच्या जवळच्या व्यक्तींना मनापासून असते. अनेक मित्र-मैत्रिणींना आजारपणात दवाखान्यात सोबतीला जाण्यापासून पडेल ती मदत करण्यात कविता सर्वांत पुढे असते. मैत्रिणीच्या बाळासाठी स्वेटर विणणारी कविता आणि जवळच्या व्यक्तींच्या आजारपणामुळे अस्वस्थ होणारी कविता, ही तिची रूपं खूप वेगळी आहेत...त्याविषयी सांगत आहे त्यांची जिवलग मैत्रीण..........