हे कसले शेतकरी आहेत? हे शेतकरी तरी आहेत, की नाही?
दिल्लीत शेतकऱ्यांचे तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे... त्याची एकीकडे केंद्र सरकारने आणि गोदी मीडियाने बदनामी चालवली आहे, तर दुसरीकडे देशभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळतो आहे. हे शेतकरी ‘करेंगे या मरेंगे’ या अटीतटीवर का आले आहेत? कशामुळे आले आहेत? हे करणे त्यांना का भाग पडले आहे, असे अनेक प्रश्न विचारत मूळ प्रश्नांकडे लक्ष वेधणाऱ्या हिंदी कवितेचा हा मराठी अनुवाद.......