‘संजू’मधला संजय काढला तर शेवटपर्यंत लक्षात राहतो तो ‘रणबीर’!
अभिनेता म्हटलं की, फक्त अभिनय करून, सुप्त गुणांच्या बळावर आपल्याला दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडणं. त्या भूमिकेत शिरणं महत्त्वाचं. स्वतःच्या चांगल्या- वाईट बाजू मांडणं व त्यावर बोलणं. कास्टिंग काऊच असो वा इतर गोष्टी यावर बोलणं. त्यासाठी असलेली वैचारिकता. ‘संजू’मधला संजय काढला तर शेवटपर्यंत लक्षात राहतो तो रणबीर. आणि हेच लक्षात राहणं त्याला वेगळं ठरवतं. अर्थात तो सुपरस्टार आहे, हे तो खऱ्या अर्थानं सिद्ध करतो.......