नदी जेव्हा ‘कायदेशीर व्यक्ती’ होते... न्यूझीलंड आणि भारतात...
कायदेशीर व्यक्ती म्हणजे जीला मानवाप्रमाणे जगण्याचे सर्व हक्क, कर्तव्य, दायित्व बहाल केली जातात, परंतु ती नैसर्गिक व्यक्ती नसते. नैसर्गिक व्यक्ती ही जिवंत असते, तर कायदेशीर व्यक्ती ही निर्जीव, सजीव असू शकते. नैसर्गिक व्यक्ती ही कायदेशीर व्यक्ती असू शकते, पण कायदेशीर व्यक्ती ही नैसर्गिक व्यक्ती असू शकत नाही. नैसर्गिक व्यक्तीचं आयुष्य मर्यादित असतं, तर कायदेशीर व्यक्तीचं आयुष्य अमर्याद असतं........