त्यांची ती 'हिंदी मिडीयम', आपली ते मराठी माध्यम!
भारतीय माणूस न्यूनगंडाने पछडलेला आहे. पण तो पुरेसा दांभिक असल्याने हा झगडा मनातल्या मनात आल्हाद चालू आहे. तो कधीच बाहेर आणू देत नाही. हे सांगण्याचे कारण सध्या प्रदर्शित झालेल्या 'हिंदी मिडीयम' या सिनेमात याचविषयी व त्या भोवताली लपलेल्या छुप्या प्रवृत्तीचे दर्शन घडवले आहे .शहाणपणाची कृती ही प्रायश्चितापेक्षा चांगली, हा या चित्रपटाचा शेवट आहे!.......