जीएसटी : अर्थव्यवस्थेचे टॉनिक
जीएसटीसारख्या निखळ आर्थिक विषयावर होणारी चर्चा दुर्दैवाने केवळ राजकीय अंगानेच होत आहे. जणू जीएसटीचा विरोध म्हणजे भाजपचा विरोध आणि त्यास पाठिंबा म्हणजे भाजपची तळी उचलणे! म्हणूनच सामान्य नागरिकाने राजकारण बाजूला ठेवून हे प्रकरण काय आहे ते समजून घ्यायला हवे आणि त्यावरूनच आपले मत बनवायला हवे.......