कुणब्याच्या डोक्यातील अंगार जिता ठेवणारी कादंबरी
‘जोहार’ ही कादंबरी एकूण कृषिसंस्कृतीचं भलं चिंतणारी, आज शेती व्यवसायास आलेल्या अवकळेस इथली व्यवस्था कशी जबाबदार आहे, हे अधोरेखित करणारी आहे. ‘जोहार’ या शब्दास पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं अन् विशेषत: कुणब्याच्या पोरांच्या डोक्यातील अंगार जिता करण्याचं कामही ‘जोहार’नं केलं आहे.......