निर्वासित, हिंदी सिनेमा आणि एककल्ली, एकधर्मी भारतीय राष्ट्रवाद!
खदखदीचा सकारात्मक निचरा होण्याकरता विवेकी, संवेदनशील असा ‘liberal valve’ आपण स्वतःच्या आत नक्की बसवून घेऊ शकतो. निव्व्ळ भावनांना हात घालून चेतवले जाणारे सामाजिक विस्फोट थोपवणं अगदीच अशक्य प्राय नाही. अन्यथा हा एककल्ली, एकधर्मी राष्ट्रवाद असाच फोफावत राहिला तर कुणी सांगावं आपणही असू उद्या या मध्य पूर्वेतल्या दोस्तांच्या राष्ट्रयादीत. अन ‘Asylum claim’च्या रांगेतदेखील.......