जर भारतात ‘समान नागरी कायदा’ अस्तित्वात आला असता तर...
समान नागरी कायदा हा धर्मनिरपेक्ष एकात्म समाजाच्या निर्मितीत मोठं योगदान देऊ शकतो. व्यक्तिगत कायद्यातून निर्माण होणारी अलगाववादी भावना दूर करण्यासाठी असा कायदा फार उपयोगाचा आहे. विलगतावाद संपवण्याच्या कामी समान नागरी कायदा निर्णायक भूमिका पार पाडू शकला असता. समान नागरी कायदा नसल्यामुळे स्वतंत्र अस्मिता जपल्या जातात. परिणामी देशाच्या धर्मनिरपेक्ष एकात्म समाज निर्मितीत अडथळे वाढतानाच दिसत आहेत.......