ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क : वैज्ञानिक दृष्टीकोनाचे सार्वत्रिकीकरण
वैज्ञानिक दृष्टीकोनाचं सार्वत्रिकीकरण खरंच शक्य आहे का? अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य केल्याचा, प्रत्यक्षात आणल्याचा अनुभव आपल्याकडे आहे. देवी, पोलिओ यांसारख्या भयानक रोगांचा आपण सार्वत्रिक लसीकरणाद्वारे संपूर्ण नायनाट केला आहे. सर्व जातीधर्मातील जवळपास मूल आज शाळेच्या पटापर्यंत तरी पोहोचले आहे. त्यामुळे वरील प्रश्नाचं उत्तर ‘होय, सार्वत्रिकीकरण शक्य आहे!’ असं आहे.......