त्या संध्याकाळ नंतर तर जणू तिच्या अंगात वीजच संचारली होती. दिवस असेच चालले होते. हर्षा मात्र खूष होती स्वतःवर व तिला पडलेल्या प्रश्नावर
इंदिरा-राजीव गांधी हत्याकांड अन् पी. व्ही. नरसिंहराव, मनमोहन सिंगांचं पदभार स्वीकारणे, डॉ. मनमोहन सिंगांनी अर्थसंकल्प सादर करणे, मोहिते पाटील, मोहिते पाटलांचा मुलगा व सून, हर्षा, हर्षाचा इंदिरा गांधींच्या हत्येच्या दिवशी जन्म होणे अन् तिची देशाच्या एका नव्या अध्यायासोबत वाटचाल करणे पण... निवेदनाची पद्धत एकदम चुकीची अन् दिशाभूल करणारी आहे. तसंच त्यात बराच अद्भुततेचा अंतर्भाव केलेला आहे. जे की मनाला पटत नाही.......