आता सर्वोच्च न्यायालयाने न्याय मागणाऱ्यांनाच दंड ठोठवायला सुरुवात केलीय…
सर्वोच्च न्यायालयाने आदिवासींच्या हत्येची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आणि हिमांशू कुमार यांना पाच लाखांचा दंड ठोठावला. अतिशय महत्त्वाच्या खटल्यांमध्ये चौकशीची मागणी आणि मानवी हक्क व नागरी हक्कांबद्दल बोलले जाऊ नये, असा इशारा तर न्यायालय देत नाही ना?.......