आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपेतर विरोधी पक्ष एकत्र, आता या विरोधकांची भाजपविरोधातील प्रत्यक्ष लढाई सुरू होईल...
२०१९मध्ये फसलेला महाआघाडीचा प्रयोग यावेळी यशस्वी होत आहे. भाजपने ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा केलेली होती. त्याचा अर्थ फक्त काँग्रेस नेस्तनाबूत करणे नव्हे, तर भाजप देशव्यापी करणे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळवल्यानंतर अमित शहा म्हणाले होते की, भाजपने अजून शिखर गाठलेले नाही. भाजपचा देशव्यापी विस्तार बाकी आहे! भाजपला केंद्रातच नव्हे, तर राज्या-राज्यांमध्ये सत्ता मिळवायची आहे.......