जगाला त्रस्त करून सोडलेल्या करोना महामारीने जगातील धनाढ्यांच्या संपत्तीचा साठा कसा वाढवला?
रघुराम राजनसारख्या बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की, जर श्रीमंत आणि गरीब यांच्यातील ही दरी अशीच वाढत राहिली तर पुढे चालून सामाजिक अस्थिरता वाढेल. काही तज्ज्ञांच्या मते, जर या गोष्टी अशाच वाढत राहिल्या तर हे अब्जाधीश निश्चितच समाजाच्या दृष्टीने खलनायक बनतील आणि ही बाब भारतासह जगाच्या बऱ्यातच देशांत दिसून येऊ लागली आहे. परंतु जर असे झाले नाही आणि सध्याचीच परिस्थिती कायम राहिली तर काय होईल?.......